Exclusive Interview with Prathmesh And Pradnya Kadam | माय लेकाची जोडी कशी बनली महाराष्ट्राची लाडकी

2021-11-20 1

Exclusive Interview with Prathmesh And Pradnya Kadam | माय लेकाची जोडी कशी बनली महाराष्ट्राची लाडकी
#lokmatsakhi #PrathmeshKadam #PradnyaKadam #influencerskatta

आजच्या आपल्या influencer कट्टामध्ये भेटूयात माय - लेकाची जोडी जी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी आहे... प्रथमेश कदम आणि प्रज्ञा कदम यांच्या social media वरील खऱ्या journey बद्दल जाणून घेऊयात आजच्या interview मध्ये...